Description
मार्क्स पुस्तकांची मालिका दोन मूलभूत कल्पनांवर आधारित आहे. पहिली गोष्ट म्हणजे, मंडळी ही ख्रिस्ती जीवनाकरिता ख्रिस्ती लोकांच्या कदाचित आज लक्षात येते त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाची आहे. स्वास्थ्यपूर्ण ख्रिस्ती हा स्वास्थ्यपूर्ण मंडळीचा सदस्य असतो, असा आम्ही ९ माक्र्समध्ये विश्वास बाळगतो.
दुसरे म्हणजे, स्थानिक मंडळ्या देवाच्या वचनाभोवती आपले जीवन रचत असताना जीवनात आणि जिवंतपणात वाढत जातात. देव बोलती मंडळ्यांनी ऐकून अनुसरण करावे. ते इतक सोप आहे. जेव्हा एखादी मंडळी ऐकते आणि अनुसरण करते, तेव्हा ती ज्याचे अनुसरण करीत आहे त्याप्रमाणे दिसू लागते त्यातून त्याची प्रीती आणि पवित्रता परावर्तित होते. त्यातून त्याचा महिमा दिसून येतो. त्याचे म्हणणे ऐकणारी मंडळी त्याच्यासारखी दिसेल.









Reviews
There are no reviews yet.